पीएम किसान योजनेचा हफ्ता या दिवशी मिळणार तारीख झाली जाहीर PM Kisan Yojana weekly
PM Kisan Yojana weekly केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवेळी ₹2000 चा हप्ता मिळतो, जो वर्षभरात तीन वेळा दिला जातो. म्हणजेच एका वर्षात …