लाडकी बहीण योजना हप्ता २१०० रूपये कधी Ladki Bhahin Yojana installment
लाडकी बहिण योजना सुरू झाल्यापासून महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि नव्या आशा निर्माण झाल्या. सध्या पात्र महिलांना दरमहा ₹1500 मिळत आहेत, परंतु सत्ताधारी पक्षाने निवडणुकीत वचन दिले होते की ही रक्कम वाढवून ₹2100 केली जाईल. …