३ महिने झाले पेसे भरूनही सोलर पंप बसवला नाही? अशी करा तक्रार आणि मिळवा आपला हक्काचा सोलर पंप!
Kusum solar yojana 2025 ही केंद्र सरकारद्वारे सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सौरऊर्जेवर चालणारे पंप अनुदानावर दिले जातात. यामुळे विजेवरील अवलंबन कमी होते आणि सिंचनासाठी स्वच्छ व परवडणारी ऊर्जा मिळते. …