FASTag Annual Pass 2025: फक्त ₹3000 मध्ये वर्षभर टोल फ्री प्रवास!
FASTag Annual Pass 2025: जर तुम्ही नेहमी हायवेने प्रवास करत असाल आणि प्रत्येक वेळी टोल देण्याची झंझट तुम्हाला त्रासदायक वाटत असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फक्त …