Fake Farmer ID Card चा फसवणुकीचा नवा फंडा – सरकारने दिला मोठा इशारा!”
Farmer ID Card म्हणजे काय? Farmer ID कार्ड म्हणजे शेतकऱ्यांचा ओळखपत्र किंवा परिचयपत्र, जे त्यांच्या शेतकरी म्हणून असलेल्या अधिकृत ओळखीचा पुरावा म्हणून वापरले जाते. सध्या केंद्र सरकारकडून “किसान क्रेडिट कार्ड (KCC)”, PM-KISAN योजनेची नोंदणी, आणि …