Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता जमा होतोय आजपासून! पात्र महिलांनी लगेच खातं तपासा
Ladki Bahin Yojana राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” अंतर्गत जून महिन्याचा हप्ता आजपासून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने अधिकृतरित्या याबाबत माहिती …