“१८ वर्षांखालील मुलांना सरकारकडून जबरदस्त मदत 4000 महिना – लगेच अर्ज करा!”
मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना महाराष्ट्र सरकारकडून गरजू विद्यार्थ्यांसाठी “मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना” राबवली जात आहे. जर 1 मार्च 2020 नंतर मुलाचे दोन्ही पालक किंवा एक पालक मृत झाला असेल आणि मुलाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी …