पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी नवी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गुरे-ढोरे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे.

महत्त्वाचे फायदे:
- जनावरांच्या खरेदीसाठी अनुदान
- गोठा उभारणीसाठी सहाय्य
- पशुखाद्य अनुदान
- दुधाळ जनावरांसाठी विशेष सुविधा
📅 अर्जाची शेवटची तारीख: लवकरच जाहीर होणार आहे.
📍 लाभार्थी पात्रता:
- शेतकरी किंवा पशुपालक नोंदणीकृत असावा
- जनावरांचे पुरावे आवश्यक
- स्थानिक ग्रामपंचायत किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा शिफारसपत्र
🖥️ अर्ज कसा करावा?
राज्य शासनाच्या https://ahd.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येईल.
📢 टीप: लाभासाठी तुमची आधार लिंक असणे आवश्यक आहे. बँक खाते अपडेट असावे.
➡️ शेतकऱ्यांनो, ही सुवर्णसंधी गमावू नका! आजच अर्ज करा आणि लाभ घ्या.
लाडकी बहिण योजना: आता मिळणार नाही ₹1500? ‘या’ महिलांना लागणार फटका!

I’m Akshay Sakrate, a blogger with 3+ years of experience covering government schemes, women empowerment, and rural development. I aim to provide clear and reliable information to help people access the benefits they deserve. I simplify complex schemes into easy-to-follow guides, making government services more accessible to all.