Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

लाडकी बहिण योजना: आता मिळणार नाही ₹1500? ‘या’ महिलांना लागणार फटका!

लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आता आयकर भरलेल्या बहिणींना लाभ नाही

Ladki Bahin Yojana 2025 लाभार्थ्यांमध्ये आर्थिक पारदर्शकता आणण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभाग आणि सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) यांच्यामार्फत लाभार्थी बहिणींच्या उत्पन्नाची खातरजमा केली जाणार आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि करदात्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजना लागू झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे १.२ कोटी अर्ज आले आहेत. परंतु यात अनेक अशा महिलांचे अर्जही आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या सशक्त आहेत आणि आयकर भरतात. आता या अर्जांची नव्याने तपासणी होणार असून २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या अर्जदारांना अपात्र ठरवले जाणार आहे.

कोणाला मिळणार लाभ?

  • ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार.
  • उत्पन्न अधिक असलेल्या महिलांचे अर्ज थेट रद्द केले जातील.
  • आयकर विभागाशी डेटा जोडून ही पडताळणी केली जाणार आहे.

३ महिने झाले पेसे भरूनही सोलर पंप बसवला नाही? अशी करा तक्रार आणि मिळवा आपला हक्काचा सोलर पंप!

का घेतला निर्णय?

महिलांना बिनधास्तपणे आर्थिक मदत देण्याचा हेतू असलेल्या लाडकी बहिण योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने उत्पन्नाची खातरजमा करण्याचा निर्णय घेतला आहे.


Google Discover SEO Keywords: लाडकी बहिण योजना, महिलांसाठी योजना, उत्पन्न मर्यादा, आयकरदार महिला, लाडकी बहिण अर्ज, महाराष्ट्र योजना 2025, लाभार्थी तपासणी.

Related