Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

“१८ वर्षांखालील मुलांना सरकारकडून जबरदस्त मदत 4000 महिना – लगेच अर्ज करा!”

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना महाराष्ट्र सरकारकडून गरजू विद्यार्थ्यांसाठी “मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना” राबवली जात आहे. जर 1 मार्च 2020 नंतर मुलाचे दोन्ही पालक किंवा एक पालक मृत झाला असेल आणि मुलाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्या मुलाला दरमहा ₹4000 शिष्यवृत्ती दिली जाते.

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना
मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना

योजनेचे मुख्य लाभ:

  • पात्र विद्यार्थ्यांना दरमहा ₹4000 आर्थिक मदत
  • दोन मुलांनाही लाभ घेता येतो
  • शिक्षण चालू ठेवण्यास मदत
  • आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना आधार

पात्रता (Eligibility):

  • 1 मार्च 2020 नंतर एक किंवा दोन्ही पालकांचे निधन झालेले असावे
  • मुलाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असावे
  • शाळेत 5वी ते 12वी मध्ये शिक्षण घेत असावे

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे:

  1. बाळ आणि आईचे संयुक्त बँक खाते
  2. शाळा ओळखपत्र/शाळेने दिलेले पत्र
  3. आधार कार्ड (आई व मुलासाठी)
  4. वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र
  5. उत्पन्नाचा पुरावा (₹21000/₹75000)
  6. शाळेचा दाखला

अर्ज कुठे करायचा?

फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट/जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे जमा करावा.
फॉर्म तालुक्याच्या तहसील कार्यालयातही उपलब्ध आहेत.

Related