Ladki bahin Yojana – ऑगस्ट महिनाच हप्ता आज पासून जमा होण्यास सुरवात
लाडकी बहीण योजना – ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून जमा होणारमहाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेल्या ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेचा उद्देश घरातील बहिणींना स्वावलंबी बनवणे, त्यांना शिक्षण, आरोग्य …